Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Sagar Borkar
Added on: 13-Jul-2008
Description: Pati found at hriram Apt, Pune
English Translation: Find a staircase 4 steps ahead and climb 3 steps up to meet Mr.Bhat!
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (138 votes cast)


 
On 13-Jul-2008 , pratik said,
means total 34 ka?
खालुन हाक मारलि तर चालेल का हो श्री. भट>>
 
On 14-Jul-2008 , prashant said,
म्हणजे पायरया मोजत जायचे का? भट काका हे जरा अतिच होते आहे असे वाटत नाहि का????
 
On 14-Jul-2008 , शंन्करराव गिडाम said,
पुरानातली वामना ची ३ पावले माहित आहेत.. आता ही भटांची ४ पउले व्वा! श्री भट यांनी काय ३० व्या पयरीवरच बस्थान मांडले आहे का? नसेल तर ३० व्या पयरीनंतर ४ पावले डावीकडे/समोर/उजवीकडे असे काही लिहा
 
On 14-Jul-2008 , mangesh said,
तुमच्या building ला मजले नाहीत का ?
 
On 14-Jul-2008 , Anil said,
Bhat sahebanni tar aagdee height keli...patta kiwwa location sangayache hee ek naween paddhat wachali.Nasheeb tyanni (X,Y,Z) co-ordinates dile naahit!!
 
On 14-Jul-2008 , kiran daphale, satara said,
बोळातन आला भट.....धर उचल की आपट्....
 
On 15-Jul-2008 , Mahesh said,
ए शहाणा आहेस फार, Lift लावुन घे.
 
On 15-Jul-2008 , Vijaydatta Oak said, Star Poster
हजारो लाखो पावले चालुन गेल्यानंतर हरीविठ्ठ्लाच्या निवासाच्या पहिल्या पायरीवर भेटतात ते संत नामदेव. या हरीराम अपार्टमेंटच्या तीसाव्या पायरीवर भटसाहेब भेटल्यावर आणखी पुढे कितव्या पायरीवर तो हरीराम भेटेल? पायर्या मात्र निट मोजा बरे! चुक झालीतर भटसाहेब भेटणार नाहीत व सत्संगाला मुकाल आणि आणखी पुढे तो हरी भेटायच्या आधीच राम म्हणावा लागेल. इथे एस्कलेटर बसविला तर भटसाहेब पाटीवर काय लिहीतील कुणास ठाउक?
 
On 16-Jul-2008 , Ashish said,
अहो भट काका, तुमचे घर म.न.पा., तुळशीबाग, सदाशिवपेठ, लक्ष्मी रोड इ. अतिमहत्त्वाच्या ठिकाणापासुन किती लांब आहे ते हि लिहिले असते तर लोकांनाही बराच फायदा झाला असता.
 
On 16-Jul-2008 , manisha said,
आयला, हा भट ओसरेीपासुन तेीस पायर्या कधेी चढ़ला कुणास ठाऊक?
 
On 22-Jul-2008 , AJAY PARATE said,
जीन्यामध्ये खुप अन्धार आहे; त्यामुळे पायरी चुकते. मागच्यावेळी चुकुन २९व्या पायरीवरील Mona Darling च्या घरी पोहोचलो.
 
On 23-Jul-2008 , ketan said,
अहो भट काका ते चार पावले लहान मुलाचे कि मोठया माणसाचे हे नाही ना हो लिहिले तुम्ही...च्या आयला confusion आहे नुसते...
 
On 28-Jul-2008 , jasmine said,
भट काका नक्कि भेटतिल का?
 
On 29-Jul-2008 , narendra said,
फरच उन्च आहेत ह भत्त काका
 
On 10-Aug-2008 , ashish burse said,
चार पावले कोनत्या दिशेने जावे तेहि जर सान्गा भत काका
 
On 18-Aug-2008 , Prasanna Diwadkar said,
It seems the moment you climb 30th step,Mr Bhat will welcome you with big smile and Namaste.and ask for tea,coffee.Oh,I forgot he is Punekar.So he will just ask 'what do you want?'
 
On 18-Sep-2008 , LAHU GAIKWAD said,
ऐकतिसाव्या पायरिवर गेल्यावर काय चहावालाभट मिळेल
 
On 19-Sep-2008 , Abhijeet said,
निरक़्शर व्यक्तिने कसे बरे भेटावे भट काकाना.....तो कधि ४ पावल अन ३० पायर्या मोजणार.......
 
On 19-Sep-2008 , Gunesh kane said,
श्री भट आहेत खट
 
On 06-Nov-2008 , Kedar Joshi said,
Shriyut Bhat kaay 30 vya payari varati Panchang, Puja mandun basale aahe kaay??...aani 30ch kaa??..tynachi dakshina pan rupaye 30 aahe kaay?
 
On 10-Dec-2008 , Kesu said, Star Poster
मला तर हा भट पोपटवाला ज्योतिशि वाटतोय,पायरीवर बसुन तो काय करतो? आनि जर आम्हाला त्याला भेटायचे नसेल तर?
 
On 20-Jan-2009 , कोल्हापुरी said,
आणि सौ.भट कोठे भेटतील?
 
On 21-Jan-2009 , HEMANT PAGAR said,
आडनाव भट,पण भलतीच वट
 
On 21-Jan-2009 , arjun said,
वरुन खालि यायचे झाले तर किति पायरि उतरायचे ते लिहिले असते तर बरे झाले असते
 
On 11-Mar-2009 , poornima nagaonkar said,
वा रे....भता...किति भतकवनार सगल्या निरक्शर लोकाना?
 
On 16-Jul-2009 , AJAY BOBADE YAVATMAL said,
भट वर भेटतिल म्हन्जे इहलोकि कि वर
 
On 16-Jul-2009 , Sagar Bhat said,
झाल बोलून प्रत्येकाच
 
On 21-Jul-2009 , omi said,
आहो भट किति वट वट्
 
On 03-May-2010 , kapil said,
विनंतीः
येण्याचा मार्ग शिवाजी नगर बस स्थानका पासुन चा असावा..
आणी तो सर्वत्र लावावा..
 
On 09-May-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
भटांना भेटून मन कसे भटून आले! ऊप्स..भरून आले!
 
On 13-May-2010 , ankush said, Star Poster
४ पावले,
३० पायर्र्या,
-->
९० अंश उजवी कडे ई.ई.
अरे वा, सगळच गणिती !
आणि भेटणार कोण? आर्यभट्ट तर नाही ना?
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required